रक्तातील साखर कमी करण्यासाठी ही ६ पेय ठरतील फायदेशीर

शरीराला हायड्रेट करण्यासाठी पाणी हे मधुमेहाच्या रुग्णांसाठी सर्वोत्तम पेय आहे.

पाणी

ग्रीन टीमध्ये अँटिऑक्सिडंट असतात त्यामुळे शरीरातील साखर वाढत नाही.

ग्रीन टी

रक्तातील दालचिनीचे सेवन केल्याने रक्तातील इन्सुलिन कमी करण्यास मदत होते.त्यामुळे दालचिनीचा चहा प्यायल्याने मधुमेह कंट्रोलमध्ये राहते. साखर कमी करण्यासाठी ही ६ पेय ठरतील फायदेशीर

दालचिनी टी

लिंबू पाणी हे शरीरासाठी चांगलं असतं मात्र साखर टाकून पिऊ नये.

लिंबू पाणी 

कोरफडचा ज्यूस प्यायल्याने शरीरामधील साखर कंट्रोल मध्ये राहते.

कोरफड 

रोज सकाळी उठल्यावर मेथीचे पाणी प्यायल्याने शरीराला खूप फायदे होतात.

मेथीचे पाणी

सारा अली खानचं ‘बार्बी डॉल’ लूकमध्ये फोटोशूट.