‘धर्मवीर – २’ चित्रपटाच्या पोस्टर लॉन्च सोहळ्याला ‘या’ दिग्गज कलाकारांनी लावली हजेरी

९ ऑगस्ट क्रांती दिनाचे औचित्य साधून प्रवीण तरडे दिग्दर्शित ‘धर्मवीर -२’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

एकाच दिवशी हा चित्रपट मराठी व हिंदी या दोन भाषांमध्ये संपूर्ण जगभरात प्रदर्शित केला जाणार आहे.

चित्रपटाचा पोस्टर लॉन्च सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला.

‘धर्मवीर – २’ चित्रपटाच्या पोस्टरवर करारी नजर असलेले आनंद दिघे झोपाळ्यावर बसलेले दिसतात.

सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, बॉलिवूड अभिनेता बॉबी देओल, अभिनेते सचिन पिळगांवकर, दिग्दर्शक महेश मांजरेकर आणि सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ उपस्थित होते.

नोव्हेंबर महिन्यात या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू करण्यात आले होते.

अभिनेता प्रसाद ओकने साकारलेली दिघे साहेबांची भूमिका लाजवाब होती.

बॉडीकॉन ड्रेसमध्ये  श्रिया पिळगावकरचा हॉट अंदाज