लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने पहिल्यांदाच दीपिका-रणवीरने केले लेकीचे फोटो शेअर
चाहत्यांना शुभेच्छा देताना त्यांनी पहिल्यांदाच आपल्या मुलीसोबत काही फोटो फोटो सार्वजनिक केले आहेत.
दीपिका आणि दुआने एकाच रंगाचे कपडे परिधान केले आहेत.
या फोटोंमध्ये रणवीर सिंह याने ऑफ व्हाईट कलारचा ड्रेस परिधान केला आहे.
यातील एका फोटोमध्ये दुआ दीपिकाच्या मांडीवर बसल्याचे दिसत आहे.
करीना कपूरच्या दिवाळी पार्टीत आलिया भट्टचा लूक चर्चेचा विषय ठरला
Check it Out