बोडीकॉन ड्रेस मध्ये श्रिया पिळगावकरचा हॉट अंदाज

आईवडिलांचा आदर्श घेऊन सचिन-सुप्रियाची लेक श्रियानेदेखील अभिनयात पाऊल ठेवलं.

नुकतंच श्रियाने ग्लॅमरस फोटोशूट केलं आहे

यामध्ये तिने निळ्या रंगाचा बॉडीकॉन ड्रेस घालून पोज दिल्या आहेत

श्रियाचे हे फोटो पाहून चाहतेदेखील थक्क झाले आहेत

श्रियाच्या फोटोवर चाहत्यांनी कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव केला आहे.

श्रियाने अनेक चित्रपट आणि वेब सिरीजमध्ये काम केलं आहे. 

जुलैमध्ये फिरायचा प्लॅन आहे? 'या' ठिकाणांना नक्की भेट द्या