"तू नेहमीच माझा मित्र, मार्गदर्शक...";  प्रियंका गांधींनी राहुल यांना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

राहुल गांधी आज ५४ वा वाढदिवस साजरा करत आहेत 

प्रियांका गांधी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून लाडक्या भावासाठी खास पोस्ट केली आहे.

काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनीही राहुल गांधींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

"माझ्या प्रिय भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा, ज्याचा जीवनाबद्दलचा अनोखा दृष्टीकोन, जग आणि प्रत्येक गोष्टींचा मार्ग उजळवतो.

नेहमी माझा मित्र, माझा सहकारी, तार्किक मार्गदर्शक, तत्वज्ञानी आणि नेता. चमकत राहा. माझं तुझ्यावर सर्वात जास्त प्रेम" असं प्रियंका यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे. 

काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनीही राहुल यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

 काळ्या कोरसेट ड्रेसमध्ये अवनीत कौरचा बोल्ड अंदाज