छत्रपती शिवाजी महाराजांचा  ३५१ वा शिवराज्याभिषेक सोहळा

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला ३५१ वर्षे पूर्ण होत आहेत.

यानिमित्त आज ६ जून रोजी रायगडावर मोठ्या दिमाखात शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात येत आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयजयकाराने किल्ले रायगड दुमदुमले आहे. 

किल्ले रायगडावर शिवभक्तांची गर्दी होण्याची शक्यता आहे.

शिवभक्तांमध्ये मोठं उत्साहाचं वातावरण असून पारंपरिक वेशभूषा केली आहे.  

शिवभक्तांनी लोककलांचे सादरीकरण आणि पोवाडे यामुळे रायगडावरील वातावरण शिवमय झालंय.  

कोल्हापूर येथील शिवराज्याभिषेक सोहळ्यात खासदार शाहू महाराज छत्रपती आणि संभाजीराजे छत्रपती सहभागी झाले आहेत.

५ जून रोजी का साजरा केला जातो जागतिक पर्यावरण दिन?