बॉलीवूडच्या दमदार अभिनेत्याचा आज ३६वा वाढदिवस

विकी कौशल राष्ट्रीय पुरस्कार विजेता आहे

२०१२ मध्ये 'गँग्स ऑफ वासेपूर' चित्रपटातून बॉलीवूडमध्ये एन्ट्री

आतापर्यंत विकीने १७ चित्रपट आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला

लवकरच त्याचा नवा चित्रपट 'छावा' प्रदर्शित होणार आहे

तो बॉलीवूडची स्टार कतरिना कैफसोबत लग्नबंधनात अडकला

 बॉलीवूडच्या धक धक गर्लचा ५७वा वाढदिवस