अभिनेत्री कियारा आडवाणीचा  'Cannes 2024'मध्ये धमाकेदार डेब्यू

थाई-हाई स्लिट गाऊनमध्ये मिसेस मल्होत्राने वेधलं लक्ष

अभिनेत्रीचा हे फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे

कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये कियारा आडवाणीने ग्लॅमरचा तडका दिला

कियारा आडवाणी बॉलिवूडची लोकप्रिय सिने-अभिनेत्री आहे

कियारा आडवाणी सिद्धार्थ मल्होत्रासोबत लग्नबंधनात अडकली आहे

बॅकलेस ब्लाऊज, पिवळी कॉटन साडी…;  आणि शिवली परबचा जलवा