कोणता भात खावा पांढरा की ब्राऊन?

पांढऱ्या तांदळापेक्षा ब्राऊन राइस चे उत्पादन कमी घेतले जाते

ब्राऊन राइस हा पांढऱ्या तांदळापेक्षा आरोग्यासाठी चांगला आहे

ब्राऊन राइसमध्ये फायबरचे प्रमाण अधिक असते; जे पांढऱ्या तांदळाच्या तुलनेने रक्तातील साखर चांगल्या प्रकारे नियंत्रित ठेवण्याचा प्रयत्न करते

ब्राऊन राइसचे सेवन केल्याने भूक कमी लागते आणि वजन नियंत्रित ठेवण्यास मदत होते

ब्राऊन राइस पांढऱ्या तांदळाच्या तुलनेत अधिक पोषक घटक आणि आरोग्यदायी फायदे पुरवितो

ब्राऊन राइसच्या सेवनाने हृदयाचे आरोग्य चांगले राहते.

बोंबिलला 'Bombay Duck' का म्हणतात ? जाणून घेऊया