डीपनेक ड्रेसमध्ये 'भाभी-2' चा जलवा एकदा पहाच
बॉलिवूड अभिनेत्री तृप्ती डिमरी हिला ॲनिमल या चित्रपटातून खूप प्रसिद्धी मिळाली.
गोल्डन कलरच्या या ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये तृप्तीचे सौंदर्य दिसून येत आहे.
ब्लॅक कलरच्या शॉर्ट ड्रेसमध्ये तृ्प्ती कमालीची सुंदर दिसत आहे.
मरुन कलरच्या या डिपनेक आउटफिटमध्ये तृप्ती चांगलीच स्टनिंग दिसत आहे.
ब्लॅक कलरच्या मिडीमध्ये नो मेकअप लूकमध्ये तृप्ती आणखीच सुंदर दिसत आहे.
व्हाईट हाय स्लिट गाऊनमध्ये तृप्ती डिमरी ग्लॅमरस दिसत आहे.
भिजलेले केस, बिकनी आणि स्विमिंग पूल.. तृप्ती चांगलीच सिझलिंग दिसत आहे.
स्वित्झर्लंडमध्ये मिताली मयेकरचा काळ्या बिकिनीत बोल्ड अंदाज
CHECK IT OUT