सारा अली खानचं ‘बार्बी डॉल’ लूकमध्ये फोटोशूट;

दमदार अभिनयाबरोबरच बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान सोशल मीडियावरही सक्रिय असते.

नुकतेच साराने ‘बार्बी डॉल’ लूकमध्ये फोटोशूट केले आहे.

 साराने या फोटोशूटसाठी गुलाबी रंगाचा मिनी ड्रेस परिधान केला आहे.

‘बार्बी डॉल’ लूकमधील फोटोशूटसाठी साराने हटके पोज दिल्या आहेत.

गुलाबी मिनी ड्रेसवर साराने हलका मेकअप लूक केला आहे.

साराच्या या ड्रेसची किंमत जवळपास २४,००० रुपये इतकी आहे.

साराच्या या फोटोशूटवर नेटकऱ्यांनी ‘Pinky Doll’ अशी कमेंट केली आहे.

ब्लाऊज ४६ हजारांचा, तर साडीची किंमत तब्बल…;