तरुणांना घायाळ करणाऱ्या 'धकधक गर्ल'च सोज्वळ रूप

बॉलीवूडमधली लोकप्रिय 'धक धक गर्ल' माधुरी दीक्षितने जांभळ्या रंगाच्या गाऊनवर फोटो शेअर केले

माधुरी दीक्षित वयाच्या 56 व्या वर्षी देखील प्रचंड ग्लॅमरस दिसते

२५ मे रोजी ‘डान्स दिवाने’चा महाअंतिम सोहळा पार पडणार आहे

सोशल मीडियावर अभिनेत्री कायम सक्रिय असते

अभिनेत्री कामय तिच्या सौंदर्यामुळे आणि सिनेमांमुळे चर्चेत असते.

अखेर, मम्मी दिपीका पदुकोणचा बेबी बम्प 'दिसलाच!