कोण म्हणेल हिला एका मुलीची आई… आलिया भट्टच्या स्टनिंग लूकवर चाहते फिदा.

अभिनेत्री आलिया भट्ट हिने स्वतःचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

आलियाने बोल्ड ३ पिसचा ड्रेस घातला आहे त्यात ती हॉट आणि ग्लॅमरस दिसत आहे.

आलियाने ह्या फोटोशूटमध्ये बॉसी लूक दिला आहे.

सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

अभिनेत्रीच्या फोटोंवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.

अदिरी राव हैदरीचं समुद्र किनारी फोटोशूट