सिनेसृष्टी सोडल्यावर घर बांधण्यात रमला अभिनेता इमरान खान

‘जाने तू या जाने ना’ या चित्रपटामुळे रातोरात स्टार झालेला इमरानने डोंगराळ भागात स्वतःचं घर बांधलं आहे.

इमरानने निसर्गाच्या सानिध्यात बांधलेल्या सुंदर घराच्या फोटोंनी सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

अभिनेत्याने स्वतः आजूबाजूच्या निसर्गाचा अभ्यास करून डोंगराळ भागात हे घर बांधलं आहे.

“माझ्या कॉन्ट्रॅक्टर आणि स्ट्रक्चरल इंजिनिअरशी सल्लामसलत केल्यानंतर मी काँक्रीट स्लॅब बांधण्याचा निर्णय रद्द केला.

त्याऐवजी आजूबाजूच्या गावांमध्ये ज्याप्रमाणे घरं बांधण्यासाठी जी पद्धत वापरली आहे, त्या पारंपरिक पद्धतीचा अवलंब केला,” असं इमरान म्हणाला.

अभिनेता इमरान खानने निसर्गाचा विचार करून दगड, विटांनी बांधलं स्वतःचं सुंदर घर नेटकऱ्यांचा खूपच आवडलं आहे.

लांबसडक आणि घनदाट केस पाहिजेत? मग या चुका मुळीच करू नका