अनिल कपूरचा ऑल ब्लॅक लूक फोटो पाहून तुम्हीही म्हणाल 'झक्कास'
बॉलिवूड अभिनेता अनिल कपूरने नुकतेच सोशल मीडियावर काही फोटोज शेअर केले आहेत
या इन्स्टा पोस्टला त्याने 'Flex, but make it subtle' असं कॅप्शन दिलं आहे
अनिल कपूरचा हा लुक तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा
रोहित शर्माच्या अलीकडील इंस्टाग्राम पोस्टने चाहत्यांमध्ये आणि मीडियामध्ये मोठी खळबळ उडवून दिली आहे