३९ वा वाढदिवस साजरा करणारा ‘हा’ अभिनेता आहे कोट्यवधींचा मालक

बॉलीवूड अभिनेता अर्जुन कपूर आज त्याचा ३९ वा वाढदिवस साजरा करीत आहे.

अर्जुन कपूरने आपल्या मेहनतीच्या जोरावर बॉलीवूडमध्ये स्वतःची ओळख निर्माण केली आहे.

२०१२ साली ‘इश्कजादे’ चित्रपटाद्वारे अर्जुनने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले.

अर्जुन कपूरकडे अनेक महागड्या गाड्यांचे कलेक्शनदेखील आहे आणि मुंबईत एक आलिशान घरही आहे.

अर्जुन कपूर एका चित्रपटासाठी आठ ते १० कोटी रुपयांचे मानधन घेतो.

अर्जुन कपूरचा मुंबईतील जुहू येथे एक आलिशान फ्लॅट आहे

'रोडिज' फेम प्रिन्स नरुला होणार बाबा; लग्नाच्या ६ वर्षांनी दिली गुडन्यूज, शेअर केला खास फोटो