कंगनाच्या ऑनस्क्रीन हिरोची राजकारणात एन्ट्री;
चिराग पासवान ठरतोय नॅशनल क्रश
लोकसभा निवडणुकीत अनेक सेलिब्रिटींनाही पसंती मिळाली.
लोकजनशक्ती पार्टीचे अध्यक्ष आणि खासदार असलेले चिराग पासवान २०२४च्या लोकसभा निवडणुकीमुळे चर्चेत आले आहेत.
चिराग पासवान यांनी बिहारमधील हिजापूर मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढवली होती.
६ लाख १५ हजार ७१८ मतं मिळवत त्यांनी विजय मिळवला.
बिहारमध्ये चिराग पासवान यांच्या पक्षाला पाच जागांवर विजय मिळवता आला आहे.
यंदाच्या मोदी सरकारमध्ये चिराग पासवान यांना मंत्रीपद दिलं जाण्याची शक्यता आहे.
राजकारणात सक्रिय होण्याआधी चिराग यांनी अभिनयामध्ये काम केलं होत.
२०११ मध्ये त्यांनी 'मिले ना मिले हम' या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. बॉलिवूडची क्वीन कंगना रणौतबरोबर त्यांनी स्क्रीन शेअर केली होती.
हिना खानचा बॉसी लूक पाहिलात का ?
Check It Out