बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा

‘बिग बॉस १६’ फेम व ताजिकिस्तानी गायक  अब्दु रोजिकनं चाहत्यांना दिली आनंदाची बातमी 

दोन दिवसांपूर्वी २० वर्षीय अब्दुनं अंगठी दाखवीत त्याच्या लग्नाची घोषणा केली

अब्दुनं आता पहिल्यांदाच त्याच्या वाग्दत्त पत्नीबरोबरचे फोटो शेअर केले आहेत

अब्दुने शुक्रवारी (११ एप्रिल रोजी) त्याच्या सोशल मीडियावर साखरपुड्याचे फोटो शेअर केले आहेत

“अलहमदुलिल्लाह, २४/०४/२०२४” असं फोटोला कॅप्शन दिलंय 

शारजाह, यूएई  (Sharjah, UAE)मध्ये दोघांचा साखरपुडा पार पडला

७ जुलै रोजी यूएईमध्ये अब्दुचा लग्नसोहळा पार पडणार आहे.

सोनालीच कुलकर्णीचं निखळ सौंदर्य ; फोटोवरून नजरच हटणार नाही !