भूमी पेडणेकरच्या बोल्ड लूकने वाढवले इंटरनेटचे तापमान

भूमीच्या चाहत्यांना तिची स्टनिंग स्टाइल खूप आवडते

नुकतेच भूमी पेडणेकरने तिच्या इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत

भूमी पेडणेकरने काळ्या रंगाचा ब्रॅलेट ट्यूब टॉप आणि मांडी स्लिट ब्लॅक बॉडीकॉन घातला आहे

हा लूक तिने कमीत कमी मेकअप आणि मोकळ्या केसांनी पूर्ण केला आहे

फोटोशूटमध्ये अभिनेत्रीने हॉट पोज दिल्या आहेत 

अभिनेत्री भूमी पेडणेकर नुकतीच थँक यू फॉर कमिंगमध्ये दिसली.

अभिमानास्पद क्षण!  स्टँडिंग ओव्हेशन अन्..छाया कदम यांच्यासाठी cannes मध्ये टाळ्यांचा गजरात