'या' पावसाळ्यात करा 'पिंक सिटी'ची सफर
राजस्थानची राजधानी जयपूर हे गुलाबी शहर म्हणून प्रसिद्ध आहे.
या किल्ल्यावरून गुलाबी जयपूरचे सुंदर सौंदर्य अजूनच सुरेख दिसते.
आमेर किल्ला
स्थलांतरित पक्षांसाठी चांदलाई तलाव प्रसिद्ध आहे.
चांदलाई तलाव
कानोता धरण हे पावसातील हिरव्यागार निसर्गासाठी प्रसिद्ध आहे.
कानोता धरण
हवा महल जयपूरची शान आहे.हा पॅलेस त्याच्या बांधणीसाठी प्रसिद्ध आहे.
हवा महल
जलमहाल हा पाण्याच्या मधोमध आहे. हे एक शांत ठिकाण आहे.
जलमहाल
आमेर सागर हे १७ व्या शतकातील एक नयनरम्य सरोवर आहे.
आमेर सागर
गलता मंदिर हे दिल्ली- आग्रा महामार्गावर आहे.
गलता मंदिर
राजस्थानची संस्कृती आणि चवदार खाद्यपदार्थांचा अनुभव घ्यायचा असेल तर जयपुरमधील चोखी ढाणी या रिसॉर्टला नक्की भेट द्या.
चोखी ढाणी
“माझा आवडता छंद…”, ‘त्या’ खास व्यक्तीसाठी प्रियदर्शिनी इंदलकरची सुंदर पोस्ट
Check It out