महाराष्ट्रातील पावसाळ्यात फिरण्यासाठी निसर्गाची अनमोल देणगी...
"लेण्यांचे शहर' आणि "सह्याद्रीचे रत्न" म्हणजे लोणावळा. येथे हिरव्या दऱ्या, आश्चर्यकारक धबधबे आहेत
कोलाड हे सह्याद्रीतील ऋषिकेश. येते वॉटर राफ्टिंग आणि बोटिंगचा आनंद घेऊ शकता
धबधबे, नद्या आणि सह्याद्रीच्या उंच डोंगरांनी नटलेले, इगतपुरी हे महाराष्ट्रातील पावसाळ्यात भेट देण्याचे ठिकाण
कर्नाळा पक्षी अभयारण्यात कर्नाळा किल्ल्याच्या पावसाळी ट्रेकसाठी कर्नाळा प्रसिद्ध आहे
भीमाशंकर हे पूजनीय ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे आणि पावसाळ्यात भेट देण्यासाठी आदर्श आहे
पावसाळ्यात लोणावळामध्ये आहे 'हे' खास आकर्षण
Check it Out