महाराष्ट्राला निसर्गाची अनमोल देणगी मिळाली असून त्यातील लोणावळा एक भाग आहे
पावसाळ्याची जादू थंड वाऱ्याच्या रूपात महाराष्ट्रातील हिल स्टेशनवर म्हणून ओळखले जाते
लोणावळातील पवना तलाव एक सुंदर विकेंडचा आनंद लुटण्यासाठी योग्य आहे
हिरवळीने नटलेला विसापूर किल्ला इतिहासप्रेमी आणि निसर्गप्रेमींसाठी योग्य आहे
राजमाची किल्ल्यावर ट्रेकचा आनंद घेऊ शकता तिथून एक ऐतिहासिक व्यापारी मार्ग दिसतो
भाजा लेणी निसर्गाच्या हिरव्यागार चादरींनी वेढले आहे
भुशी डॅम पावसाळ्यात धरणातील पाणी ओव्हरफ्लो होऊन एक प्रकारचा धबधबा तयार होतो
जास्त मीठ खाल्ल्याने होऊ शकतात 'हे' परिणाम
Check it Out