दररोज ३ किमी  चालण्याचा शरीरावर होतो  ‘असा’ परिणाम

वजन कमी  करण्यास मदत होते.

हृदयाचे आरोग्य  चांगले राहते. 

मानसिक आरोग्य  सुधारते.

स्नायूंची ताकद  वाढण्यास होते मदत.

पचनक्रिया निरोगी  राहते.

कॅलरी कमी होतात.

इन्सुलिनवर नियंत्रण

रोगप्रतिकारकशक्ती  वाढते.