भोपळ्यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होण्यास मदत होते
भोपळ्याचे सेवन शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत होते
भोपळ्यात व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ए सारखे पोषक असतात
व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असल्याने भोपळ्याचा रस शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतो
भोपळा केवळ तुमच्या चवींसाठीच नाही तर तुमच्या हृदयासाठीही उपयोगी ठरतो
भोपळ्यामध्ये असलेले पोटॅशियम आणि अँटीऑक्सिडंट्स हृदयाचे आरोग्य चांगले ठेवण्यास मदत करतात
उसाचा रस पिणे आरोग्यासाठी फायदेशीर
Check it Out