सकाळी उठून अंजीरचे पाणी का प्यावे, ६ आरोग्यदायी फायदे

जिंक, मँगनीज, मॅग्नेशियम आणि लोह हेदेखील समाविष्ट आहे, जे रिप्रॉडक्टिव्ह हेल्थसाठी उपयुक्त ठरते

प्रजनन क्षमता सुधारण्यासाठी :

अंजीरमध्ये असणारे क्लोरोजेनिक अ‍ॅसिड ब्लड शुगरची पातळी कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते

ब्लड शुगर पातळी हेल्दी राखण्यासाठी : 

अंजीरमध्ये जास्त प्रमाणात फायबर असून नियमित खाल्ल्याने बद्धकोष्ठतेला त्रास होत असल्यास, हे सुपरफूड तुमच्या आहारात समाविष्ट करून घ्या

बद्धकोष्ठतेसाठी उपयुक्त : 

आपल्या डाएटमध्ये अंजीरच्या पाण्याचे समावेश केल्यामुळे शरीरातील अनावश्यक विषारी पदार्थ बाहेर काढून टाकण्यास मदत मिळते

चांगल्या त्वचेसाठी उपयोगी : 

 वजन कमी करण्यासाठी शरीराला जास्त फायबर असणाऱ्या पदार्थांची आवश्यकता असते आणि अंजीरमधून ते अधिक प्रमाणात शरीराला मिळते

वजन कमी करण्यासाठी : 

अंजीरमध्ये असणारे अँटीऑक्सिडंट्स हे शरीराला फ्री रॅडिकल्सपासून सुटका मिळवून देतात आणि ब्लड प्रेशर कमी करण्यास मदत करतात.

ब्लड प्रेशर नियंत्रणात आणण्यासाठी :

उन्हाळ्यात प्या हेल्दी-टेस्टी कोकम सरबत