चिकू खाल्ल्याने मिळते झटपट एनर्जी

चिकूमध्ये व्हिटॅमिन ई, ए आणि सी असते

केसांची वाढ होण्यास मदत होते

चिकूमध्ये व्हिटॅमिन सी असते ज्यामुळे तुमची इम्यूनिटी वाढते

चिकू खाल्ल्यानं क्रोनिक कफ मधून आराम मिळतो

चिकूमध्ये मॅगनीज, जिंकही असते ज्यानं तुमची हाडं मजबूत होतात

तुमच्या दातांमध्ये कॅव्हिटी असेल तर त्यासाठी चिकू खाणं हे उत्तम ठरू शकतं

चिकूमध्ये कार्बोहायड्रेट, साखर आणि व्हिटॅमिन सी असते जे ब्रेस्टफीडिंगसाठी आवश्यक असते

चिकूमध्ये ड्यूरेटिक असते ज्यामुळे तुम्हाला मुत्रपिंडाचे त्रास होत नाहीत. 

जाणून घ्या चहा पिण्याचे आरोग्यदायी फायदे