काकडी ही शरीरासाठी अत्यंत पौष्टिक असून, त्यातील अँटिऑक्सिडंट्समुळे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत मिळते
काकडीमध्ये भरपूर कॅलरी असतात काकडी खाल्लाने शरीरामध्ये चरबी निर्माण होत नाही
काकडीमध्ये फायबरचे प्रमाण भरपूर असते; जे पचनासाठी अतिशय फायदेशीर आहे
केवळ आंबेच नाहीतर आंब्याच्या पानांनी आरोग्याला मिळतात 'हे' फायदे, तुम्हालाही नसेल माहीत!