रस्त्यांवर, उघड्यांवर तयार केलेले खाद्यपदार्थ तसेच शिळे अन्न खाणे टाळावे

उन्हाळ्यातील वाढत्या तापमानामुळे खाद्यपदार्थ लवकर खराब होतात

उघड्यावरील व निकृष्ट दर्जाचे पदार्थ खाल्ल्याने अन्न विषबाधेच्या घटना घडतात

रस्त्यावरील खाद्यपदार्थ स्वस्त किंवा सहजपणे उपलब्ध असल्यामुळे त्याचे सेवन केले जाते

उलटी, जुलाब, मळमळ किंवा पोटदुखी होऊ शकते

सार्वजनिक ठिकाणांवर उपलब्ध असणाऱ्या खाद्यपदार्थांबाबत काळजी घेणे आवश्यक

'हे' आहेत डाळिंब खाण्याचे आश्चर्यकारक फायदे