काळ्या कोरसेट ड्रेसमध्ये अवनीत कौरचा बोल्ड अंदाज

अभिनेत्री अवनीत कौर सध्या चर्चेत आहे.

नुकतेच इन्स्टाग्राम अकाउंटवर तिने ड्रेसवरील काही फोटो शेअर केले आहेत.

अवनीतने या फोटोशूटसाठी काळ्या रंगाचा कोरसेट ड्रेस परिधान केला आहे.

Messy hairs, मिनिमल मेकअप आणि सिल्वर ज्वेलरी आणि मॅचिंग हील्स घालून अभिनेत्रीने हा लूक पूर्ण केला आहे.

हटके पोज देत अवनीतने हे फोटोशूट केलंय.

“जीक्यूसाठी अशी रात्र  (Nights like these for @GQ)” असं कॅप्शन अवनीतने  या फोटोंना दिलं आहे.

जायफळ आहे तुमच्या आरोग्यासाठी वरदान