मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री अश्विनी महांगडे हिने नुकतेच तिचे सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत

फोटोशूटसाठी अश्विनीने सुंदर अशी हिरव्या रंगाची मुनिया पैठणी साडी नेसली आहे.

पारंपारिक लूकला साजेसा असा अस्सल मराठमोळा साज अश्विनीने केला आहे.

हातात सूर्यफूल घेऊन अश्विनीने छान पोज दिलेल्या आहेत.

अश्विनीच्या या फोटोशूटवर चाहत्यांकडू लाईक्सचा वर्षाव होत आहे.

सलमान खानने आपला कुत्रा सुख सोबत इंस्टाग्राम एक पोस्ट शेअर केली आहे