मराठीच नव्हे तर हिंदी चित्रपटसृष्टीही गाजवणाऱ्या अश्विनी भावे यांचा आज वाढदिवस

अशी ही बनवा बनवी’ या आयकॉनिक मराठी चित्रपटात त्यांनी साकारलेली भूमिका आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे.

मराठीच नाही तर, हिंदी आणि कन्नड मनोरंजन विश्वातही त्यांनी आपल्या दमदार अभिनयाचा जलवा दाखवला.

‘अंतरिक्ष’ नावाच्या विज्ञान विषयक मालिकेमधून त्यांनी टीव्ही विश्वात पदार्पण केले होते.

‘शाबास सुनबाई’,‘वजीर’,‘हिना’ अशा चित्रपटांतून त्यांनी भूमिका केल्या.

नंतर त्यांनी सॉफ्टवेअर इंजिनिअर किशोर बोपर्डीकर यांच्याशी लग्न केले आणि अमेरीकेला स्थायिक झाली.

दाक्षिणात्य मनोरंजनसृष्टीसह बॉलिवूड गाजवणारी लोकप्रिय अभिनेत्री पूजा हेगडेचा ग्लॅमरस अंदाज