अशोक व निवेदिता सराफ यांची सदाबहार प्रेमकहाणी
अशोक व निवेदिता यांच्या एव्हरग्रीन लव्हस्टोरीला ३५ वर्षे पूर्ण झाली आहेत.
निवेदिता यांचे वडील
‘डार्लिंग – डार्लिंग’ या नाटकात काम करायचे याच ठिकाणी या दोघांची सगळ्यात पहिली भेट झाली.
‘मामला पोरींचा या चित्रपटादरम्यान अशोक आणि निवेदिता यांचा मामला जमला.
अशोक यांच्यात प्रयत्न, मेहनत, कलाकार म्हणून प्रचंड जिद्द हे सर्व पाहिल्यानंतर निवेदिता यांना प्रचंड प्रेम झालं
अशोक आणि निवेदिताच्या लव्हस्टोरीमध्ये अभिनेत्रीला सर्वाधिक मदत सचिन पिळगांवकरांनी केली होती.
‘अशी ही बनवाबनवी’च्या सेटवर त्यांचं प्रेम खऱ्या अर्थाने फुललं.
निवेदिता आणि अशोक सराफ यांच्या सहजीवनाला आज ३५ वर्षे पूर्ण झाली आहे.
काळ्या स्ट्रॅपलेस क्रॉप टॉपमध्ये संस्कृती बालगुडेचं बोल्ड अंदाजात फोटोशूट
Check It Out