माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे!” अफेअरच्या चर्चेदरम्यान अनुषाची भूषण प्रधानसाठी खास पोस्ट

अनुषा दांडेकर आणि भूषण प्रधान यांनी जून फर्निचर मध्ये एकत्र काम केलं

अनुषा आणि भूषण चे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत 

यांनतर दोघे एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चाही रंगल्या

दरम्यान, अनुषाने इंस्टग्रामवर भूषण साठी एक खास पोस्ट शेअर केली आहे 

या पोस्टमध्ये अनुषाने तिला सांभाळून घेतल्याचे भूषणचे आभार मानले आहेत 

तुला खूप सारे धन्यवाद, मला तुझ्याबरोबर काम करायला खूप आवडलं, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे!” असं अनुषाने कॅप्शन मध्ये लिहिलंय

चाहत्यांना अनुषा आणि भूषणची जोडी खूप आवडतेय 

बिग बॉस' फेम  अब्दू रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा