‘अनुपमा’ फेम रुपाली गांगुलीचा भाजपात प्रवेश

'अनुपमा' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री रुपाली गांगुलीने भाजपात प्रवेश केला आहे.

बुधवारी दिल्लीतल्या भाजप मुख्यालयात तिने विनोद तावडे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला.

 रुपाली ही टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील सर्वांत लोकप्रिय आणि यशस्वी अभिनेत्रीं असून तिने भाजप हा पक्ष निवडला .

तिचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

 भाजपात प्रवेश करताच नेटकऱ्यांनी त्यावर विविध प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली.

 अभिनेत्री रुपाली गांगुली म्हणाली,  प्रवासात मला तुमच्या आशीर्वादाची गरज आहे, जेणेकरून मी माझं काम योग्य आणि चांगल्या प्रकारे करू शकेन.” "

सकाळी उठून अंजीरचे पाणी का प्यावे, ६ आरोग्यदायी फायदे