अनुपमा परमेश्वरनला ओळखलं जातंय 'नॅशनल क्रश' म्हणून

अनुपमानी मल्याळम, तेलगू आणि तामिळ चित्रपटात काम केले आहे

अनुपमाने १९ व्या वर्षी 'प्रेमाम' सिनेमातून पदार्पण केले

सोशल मीडियावर अनुपमाचे १६ मिलियन फॉलोवर्स आहेत

'ऑक्टोपस' या आगामी चित्रपटात ती झळकणार आहे

सध्या अनुपमाने चाहत्यांच लक्ष वेधून घेतलं आहे

'मिसमॅटच' वेब सिरीज फेम अभिनेता रोहित सराफ आला चर्चेत