खासदार धनंजय महाडिक यांच्या नातीची पहिली झलक पाहिली का ?

आई अंजली महाडिक यांनी शेअर केली खास पोस्ट

 या चिमुकल्या परीच्या जन्माला १ महिना पूर्ण झाला आहे

अंजलीने हे सुंदर फोटो शेअर करताना सोशल मीडियावर ‘One Month’ असं कॅप्शन दिलं आहे

अंजली महाडिक आणि बाळाचे हे फोटो तुम्हाला कसे वाटले हे आम्हाला नक्की कळवा

मुंबईच्या गजबजलेल्या गर्दीतून सुटका मिळवण्यासाठी स्थानिकांच्या पसंतीच्या या पाच एकांत समुद्रकिनाऱ्यांना नक्की भेट द्या