कातिल अदा! तृप्ती डिमरीचा काळ्या वन पिस ड्रेसमधील बोल्ड लूक व्हायरल

दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांचा ‘अ‍ॅनिमल’ हा चित्रपट सुपरहिट ठरला होता.

तृप्तीने नुकतेच बोल्ड लूकमध्ये फोटोशूट केले आहे.

या फोटोशूटसाठी तृप्तीने काळ्या रंगाचा वन पिस ड्रेस परिधान केला आहे.

तृप्ती लवकरच दिग्दर्शक आनंद तिवारी यांच्या ‘बॅड न्यूज’ या चित्रपटात झळकणार आहे.

सध्या तृप्ती ‘बॅड न्यूज’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे.

तृप्तीचा हा चित्रपट १९ जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे.

फणसाच्या बिया खाण्याचे आश्चर्यकारक फायदे