अनन्या पांडेने दिल्या हटके पोज 

अनन्या पांडेने केलंय लेटेस्ट फोटोशूट

या लूकमुळे अनन्या पांडेचा आत्मविश्वासात भर पडत आहे

काळ्या ड्रेसमध्ये अनन्या दिसतेय ग्लॅमरस 

अनन्याच्या फोटो वर चाहत्यांच्या कमेंट्सचा वर्षाव होतोय

अनन्या पांडेचा हा लूक सोनेरी आणि काळ्या रंगांनी सजलेला आहे  

तरुणानां घायाळ करणाऱ्या "धकधक गर्ल" च सोज्वळ लुक