अनन्या पांडेचा हॉट लूक, चाहत्यांच्या चुकला काळजाचा ठोका

अभिनेत्री अनन्या पांडे बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रीच्या यादीत सामिल आहे.

अभिनेत्री अनन्या पांडे फक्त सिनेमांमुळेच नाहीतर, तिच्या फॅशन सेन्समुळे देखील चर्चेत असते.

अनन्याने हॉट फोटोशूट केलं आहे त्यात तिने रॉयल पोज दिले आहेत.

अनन्याने ब्लॅक रंगाच्या टॉप मध्ये सिम्पल लूक ठेवला आहे.

अनन्याने आयमेकपसह हा लूक कम्प्लिट केलाय.

ब्लॅक टॉपवर अनन्याने डायमंडच्या इअररिंग्स परिधान केल्या आहेत. 

जसप्रीत-संजनाची भारी लव्ह स्टोरी; दोन वर्ष डेट केल्यानंतर बनले आयुष्याचे जोडीदार