"An apple a day keeps the doctor away"  "रोज एक सफरचंद खा, डॉक्टरांना दूर ठेवा"

दररोज सफरचंद खाल्ल्याने श्वसनसंस्थेचं आरोग्य उत्तम राहतं

कोरडा खोकला झाला असेल तर गोड सफरचंद खाल्ल्याने आराम मिळतो

सफरचंदामध्ये असणाऱ्या गुणधर्मांमुळे हाडांचं आरोग्य उत्तम राहून त्यांची झीज होत नाही.

संधिवात, सांधेदुखी सारखे आजार असल्यास सफरचंद उकडून खाल्ल्याने फायदा होतो.

 सफरचंदामध्ये असणाऱ्या घटकांमुळे मेंदूच्या पेशींची झीज होत नाही आणि त्यांचं आरोग्य सुधारतं

लोकप्रिय मराठी चित्रपटाचा चौथा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

check it out