बॅकलेस लेहेंगा चोळीमध्ये अमृता खानविलकरचा मधाळ अंदाज
अभिनेत्री अमृता खानविलकर तिच्या उत्तमोत्तम चित्रपटांबरोबरच तिच्या फॅशनेबल शूटसाठीही तितकीच लोकप्रिय आहे.
अमृता सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असून ती अनेकदा तिचे नवनवीन फोटो शेअर करत असते.
नुकतंच अमृताने मोरपिशी रंगाचा लेहेंगा घालून मोहक फोटोशूट केलं आहे.
अमृताच्या लेहेंग्यावर चंदेरी रंगाचं नक्षीकाम करण्यात आलं आहे.
अमृताने घातलेल्या लेहेंग्याची चोळीची डिझाइन अतिशय ट्रेंडी होती.
दरम्यान, अमृताचे नवे फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत.
चक्क फुलांच्या गुच्छाचा टॉप! संस्कृती बालगुडेचे गोंडस फोटोशूट पाहिलात का?
CHECK IT OUT