फणसाच्या बिया खाण्याचे आश्चर्यकारक फायदे
फणसाच्या बियांमध्ये भरपूर फायबर असते
फणसाच्या बिया खाल्ल्याने पाकक्रिया सुधारते
पॉट बराच वेळ भरलेले राहते. यामुळे वजन कमी होते.
फणसात विटॉमिन ए, सी, थाइमिन, पोटॉशियम, कॅल्शियम, आयरन, फॉलिक अॅसिड, मॅग्नेशियम असते.
यामध्ये मुबलक प्रमाणात लोह असते
लाल रक्तपेशी वाढवण्यास मदत करते
फणसाच्या बिया हिमोग्लोबिन वाढवण्यास मदत करतात
‘ड्रामा ज्युनिअर्स’च्या ग्रँड शुभारंभासाठी श्रेया बुगडेचा हटके लूक
Check It Out