सकाळी व्यायामाला वेळच मिळत नाही? रात्री व्यायाम करा- मिळतील दुप्पट फायदे
ज्यांना रात्री लवकर झोप येत नाही त्यांनी सकाळपेक्षा रात्रीच व्यायाम करण्याला प्राधान्य द्यावे
सायंकाळच्या वेळेस व्यायाम केल्यास स्ट्रेस, एन्झायटी कमी होण्यास मदत होते.
व्यक्तीची मानसिक स्थितीही निरोगी राहते
रात्रीचा व्यायाम झाल्यानंतर आपण झाेपतो,त्यामुळे व्यायाम करून स्नायूंना आलेला थकवा कमी होण्यास मदत होते.
चांगली झोप संध्याकाळी व्यायाम केल्याने रात्री चांगली झोप लागते.
रात्री पुरेसा व्यायाम झाल्याने चयापचय क्रिया वाढते.
रक्तातील साखरेचे प्रमाणही अधिक नियंत्रित होण्यास मदत होते.
उन्हाळ्यात प्या हेल्दी-टेस्टी कोकम सरबत;
check it out