कोरफडचे 'हे' फायदे तुम्हाला माहीत आहेत का?
कोरफड या वनस्पतीचा आपला चेहरा उजळ करण्यासाठी उपयोग होतो
कोरफडमध्ये अँटी-बॅक्टेरियल, अँटीवायरल आणि अँटीसेप्टिक गुणधर्म आहेत
त्वचेच्या समस्यांवर उपचार करण्यात खूप मदत करतात
कोरफडीचा वापर तोंडाचे अल्सर बरे करण्यासाठी देखील केला जातो
दररोज एक चमचा कोरफडीचे सेवन केल्याने पचनक्रिया सुरळीत होते
कोरफडमुळे वजन कमी करण्यास मदत होते
कोरफडमध्ये अमीनो अॅसिड आणि बी1, बी2, बी6 आणि सी जीवनसत्त्वे असतात
उन्हाळ्यात काकडी खाण्याचे 'हे' फायदे
तुम्हाला माहिती आहेत का ?
Check It Out