अनंत-राधिकाच्या क्रूझ पार्टीत आलिया भट्ट आणि रणबीर कपूरचा रोमान्स

बॉलीवूडचं लोकप्रिय कपल आलिया भट्ट आणि रणबीर कपूर सध्या चर्चेत आहेत.

आलियाने  पावडर ब्लू कलरच्या गाऊन अगदी बार्बी सारखा कॅरी केला आहे.

तर रणबीरने सफेद शर्ट त्यावर मरूण रंगाचं ब्लेझर असा सूट सेट परिधान केला आहे.

दोघांच्या या रोमॅंटिक फोटोमध्ये रणबीरने डोळ्यांवर काळ्या रंगाचं मास्क घातलं आहे.

आलियाने हे कपल फोटो शेअर करत  “sunset club” असं कॅप्शन दिलं आहे.

सोनाक्षी सिन्हा-जहीर इक्बाल यांच्या लग्नाच्या रिसेप्शनचे खास फोटो

Check it out