भारतीय 'राजकुमारी' आलिया भट सब्यसाची साडीत दिसली जणू चांदणी
आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्वात भव्य फॅशन इव्हेंट म्हणून ओळख असलेले Met Gala 2024 नुकतेच पार पडले
आलियाच्या साडीवर हाताने फुलांची शिवण करण्यात आली आहे आणि संपूर्ण साडी हँडस्टिच्ड आहे
163 जणांनी मिळून ही साडी तयार केली आहे. यासाठी त्यांना एकूण 1965 तास लागले अशी माहिती आहे
दाक्षिणात्य मनोरंजनसृष्टीसह बॉलिवूड गाजवणारी लोकप्रिय अभिनेत्री पूजा हेगडेचा ग्लॅमरस अंदाज