अनंत-राधिकाच्या संगीत सोहळ्यातील आलिया भट्टच्या ग्लॅमरस लूकची चर्चा
या सोहळ्याला आलिया भट्टने पती रणबीर कपूरसह उपस्थिती लावली होती.
संगीत सोहळ्याच्या लूकचे फोटो आलियाने तिच्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
आलिया भट्टने ‘फराझ मनन’ (FARAZ MANAN) ब्रॅंडच्या कस्टम डिझायनर लेहेंग्याची निवड केली होती.
मोत्यांचं हेवी वर्क असेलेलं क्रॉप टॉप आणि लेहेंगा आलियाने परिधान केला होता.
डायमंड ज्वेलरीसह तिने हा लूक पूर्ण केला होता.
मिनिमल मेकअप, खुले केस यात आलिया ग्लॅमरस दिसत होती.
रोज खा एक-दोन लवंग; होतील ‘हे’ फायदे
Check it Out