अक्षय्य तृतीयेचा दिवस शुभ का? जाणून घ्या रहस्य
हस्तिनापूरच्या श्रेयांस राजाकडून उसाचा रस घेऊन व्रत सोडले
हस्तिनापूरमध्ये अन्नधान्याचा कधीही तुटवडा पडला नाही
हा दिवस वैशाख शुक्ल तृतीयेचा होता म्हणून हा दिवस अक्षय्य तृतीया म्हणून ओळखला जातो
या दिवशी सूर्य आणि चंद्र आपल्या उच्च राशीमध्ये शुभ फल देतात
या दिवशी मौल्यवान वस्तू खरेदी करणे आणि दानधर्म करणे शुभ मानले जाते
यंदा अक्षय्य तृतीया १० मे रोजी साजरी होतेय
अक्षय्य तृतीयेला मौल्यवान वस्तू खरेदी करणे आणि धर्मादाय कार्य करणे देखील शुभ मानले जाते
केवळ आंबेच नाही तर आंब्याच्या पानांनी आरोग्याला मिळतात 'हे' फायदे, तुम्हालाही नसेल माहिती!
Check It Out