अक्षय्य तृतीया हा हिंदू धर्मातील साडेतीन मुहूर्तांपैकी एक अत्यंत शुभ मुहूर्त आहे

अक्षय्य तृतीया वैशाख शुक्ल तृतीयेला साजरा केला जातो 

या दिवशी केलेले दान, जप आणि पूजा अक्षय म्हणजेच कधीही न संपणारे/अविनाशी फल देते

 या दिवशी सोने, चांदीची खरेदी आणि नवीन कार्याची सुरुवात करणे फलदायी मानले जाते

'अक्षय्य' म्हणजे ज्याचा कधीही क्षय होत नाही. या दिवशी केलेले शुभ कार्य किंवा खरेदी केलेल्या वस्तूंमध्ये वृद्धी होते, अशी धारणा आहे

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लक्ष्मी माता आणि विष्णूची पूजा केली जाते 

शुभ मुहूर्त मानल्याने या दिवशी नवीन उपक्रमाची सुरुवात केली जाते 

अक्षय्य तृतीयेला मांसाहारी किंवा तामसिक अन्नाचे सेवन करणे अयोग्य ठरते 

तसेच या दिवशी काळे कपडे घालणे टाळा

 केएल राहुल आज आपला ३४ वा वाढदिवस साजरा करतोय