'कान्स फिल्म फेस्टिव्हल 2024'मध्ये ऐश्वर्या रायने लावली हजेरी
काळा-पांढऱ्या रंगाचा चमकता स्टनिंग आऊटफिट अभिनेत्रीने परिधान केला
फ्रेंड रिवेरा रेड कार्पेटवर फॅशनचा जलवा दाखवताना दिसून आली
तिच्या हातावरील प्लास्टरसह नव्या हेअरस्टाइलने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं
विश्वसुंदरीने आपला फॅशन वॉक सिंपल आणि एलिगेंट ठेवला
ऐश्वर्याच्या नव्या लूकने चाहत्यांची मने जिंकली
बॉलीवूडच्या 'छावा' चा ३६वा वाढदिवस
Check it Out